Lagna Patrika Format in Marathi | Marathi Wedding Invitation Wordings

— SELECT INVITATION FORMAT OF YOUR CHOICE —

We have curated a list of Lagna Patrika Format In Marathi because we understand that it takes lots of effort to search the perfect wordings for invites. You can use this as a reference & take some ideas. Use this Marathi Invitation Wordings for your Lagan Patrika, Whatsapp invitation, Ecard, or GIF invitation.

Lagna Patrika Format in Marathi – 1:

| | श्री गणेशाय नमः | |

सौ. मनिषा व श्री. हेमंत अणावकरं यांची सुकन्या

चि. सी. का. सायली

चि. गौरव
सौ. कुंदा व श्री. गोपीनाथ कन्याळकर यांचे सुपुत्र

यांच्या विवाहा प्रीत्यर्थ स्वागत समारंभ
शनिवार, 12 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केला आहे.
आपण सहकुटुंब उपस्थित राहून वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावेत.

* स्नेहभोजन व स्वागत समारंभ *
सायंकाळी ७ वा.

* समार्रभ स्थळ *
कोहिनूर हॉल,
स्वामी ज्ञान जीवनदास रोड, लोकमान्य टिळक कॉलनी, दादर पूर्व, मुंबई

आपले नम्र :
अणावकर परिवार

फक्‍त आशिर्वाद.

Lagna Patrika Format in Marathi – 2:

| | श्री गणेशाय नम: | |
| | श्री मखरोबा प्रसन्न | |
| | श्री मोरजाई देवी प्रसन्न | |
| | श्री भराडी देवी प्रसन्न | |

सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्री कृपेकरून

चि. संत्यविजय (अभिजित)
(श्री. अनिल बाबाजी मोरजकर, मु. मखरेबाग, ता. मालवण यांचा ज्येष्ठ सुपुत्र)

चि. सौ. कां. एकता
(श्रा. प्रकाश विष्णू राणे, मु. कणकवली, ता. मालवण यांची सुकन्या)

| | यांचा शुभविवाह | |

मिती माघ कृष्ण एकादशी श्री शके १९३६ रविबार दि. 15 केब्रुबारी 2020 रोजी सकाळी 99 बा 2९ मि.
या शुभमुहूर्तावर संपन्न करण्याचे योजिले आहे. तरी आपण या मंगलसमयी सहकुटुंब, सहपरिवार अगत्य उपस्थित राहून वधु- वरांस शुभ आशिर्वाद द्यावेत ही नम्रा विनंती.

आपले स्नेहांकित
श्री. अनिल बाबाजी मोरजकर
स्व. सौ. अमिता अनिल मोरजकर
श्री. हेमंत बाबाजी मोरजकर
सौ. कविता हेमंत मोरजकर

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी.

श्री. व सौ. संतोष दिगंबर चोपडेकर (मामा)
गं. भा. वंदना पद्माकर कोयंडे
श्री. व सौ. मंगल मुकुंद ऐरगी परिवार
गं. भा. संजाली सहदेव कुबल
श्री. व सौ. प्रियांका प्रमोद गावकर परिवार

Lagna Patrika Format in Marathi – 3:

| | श्री गजानन प्रसन्न | |
| | श्री सातेरी देवी प्रसज्ञ | |
| | श्री देबी माऊली प्रसज्ञ | |

सप्रेम नमस्कार वि. वि.
आमच्या येथे श्रीकृपेकरून आमची कन्या

चि. सौ. कां. सारिका

(श्री. शशिकांत रामचंद्र पाबसकर, मु. आंबोली, ता. सावंतवाडी यांची कनिष्ठ कन्या)

चि. सोरभ

(श्री. अजित विष्णु कुडतरकर, मु. नाथळ, ता. कणकवली यांचा कनिष्ठ पुत्र)

यांजबरीबर मिती ज्येष्ठ कृष्ण पक्ष ४ शके 9९३७ शनिवार, दिनांक 6 जून 2020 रोजी

सार्यकाळी ४ वा. ४४ मि. चा सुभमुहूर्तावर करणाचे योजिले आहे.

तरी आपण या शुभ मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह
उपस्थित राहून वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्न विनंती.

* आपले स्नेहांकित *
श्री- शशिकांत रामचंद्र पाबसकर

श्री- प्रमोद शशिकांत पाबसकर
सौ. प्रेरणा प्रमोद पावसकर

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी.

समस्त पावसकर, बोभाटे, नार्वेकर, केसरकर, ताम्हाणेकर, तबसाळकर परिवार आणि आप्तेष्ट

Lagna Patrika Format in Marathi – 4:

Ganpati

| | श्री गणेशाय नम: | |
| | श्री रेणुका माता प्रसन्न | |

आमच्या येथे श्री कुलस्वामिनी कृपेने.

वि. नंदकिशोर
सौ. अलका व श्री. सदानंद अनंत सावंत
यांचे सुपुत्र

वि. सौ. का. सीमा
सौ. दिप्ती व श्री. दिपक चिंतामण ठाकुर
यांची सुकन्या

यांचा

शुभमंगल विवाह

* मेहेंदी कार्यक्रम *
बुधवार, ता. २६. १२. २०२० रोजी
रात्री ९. ०० वा.

* हळदी समारंभ *
गुरुवार, ता. २७. १२. २०२० रोजी
सांध्याकाळी ४. ०० वा.

* विवाह मुहूर्त *
शुक्रवार, ता. २८. १२. २०२० रोजी
दुपारी ११ वाजून ३० मिनिटे

* भोजन समारंभ *
शुक्रवार, ता. २८. १२. २०२० रोजी
दुपारी १. ०० ते ३. ०० वा.

* विवाह स्थान *
कोहिनूर हॉल,
स्वामी ज्ञान जीवनदास रोड, लोकमान्य टिळक कॉलनी, दादर पूर्व, मुंबई

वधु- वरांस शुभ आशिर्वाद द्यावेत ही नम्रा विनंती.

* आपले आगमनाभिलाषी *

कै. नगुसिंग फुलसिंग ठाकुर
गं. भा. ज्ञांतावाई नगुसिंग ठाकुर
श्री. सुरज फुलमिंग ठाकुर.
सो. गोरीवाई सुरज ठाकुर
श्री. रोज नगुसिंग ठाकुर
सो. माला खोज ठाकुर

Recent Marathi Wedding Invitation

Wedding Invitation Wording